विक्रमगड तालुक्यातील देहर्जे प्राथमिक शाळेतील मुलांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे-देहेर्जे येथे आज दिनांक 10/08/2023 रोजी आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत ,जिल्हा परिषद शाळा देहेर्जे येथील विद्यार्थ्यांना पौष्टीक तृणधान्य विषयी मा. तालुका कृषी अधिकारी विक्रमगड श्री एस. बी. पारधी साहेब आणि मा. मंडळ कृषी अधिकारी एस. पी. इंगळे साहेब यांनी मार्गदर्शन केले, त्यावेळी मुख्याध्यापक श्री. हरळ सर व सर्व शिक्षक वृद आणि कृषि सहाय्यक श्री डब्ल्यू डी सूर्यवंशी हे उपस्थित होते.🌾🌾🙏🙏

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →