जव्हार तालुक्यातील चालतवड येथील माध्यमिक शाळेतील मुलांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक 10 आठ 2023 रोजी जव्हार तालुकातील चालतवड प्रभारी मंडळ कृषी अधिकारी जे एम बोर्डे कृषी सहाय्यक श्री योगेश पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा शाळा इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री मौले सर, उपसरपंच रुपेश कव्हा, ग्राम पंचायत सदस्य महेंद्र बांबरे हे उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →