वाडा तालुक्यातील पोशेरी शाळेतील मुलाना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे पोशेरी येथील बा. ल .शिंगडा हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ -“विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम” अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत माहिती व मार्गदर्शन आयोजित केले. सदर कार्यक्रमास मंडळ कृषी गोऱ्हे मा.आहिरे साहेब,कृषी सहाय्यक श्रीम . भोईर मॅडम, श्री. उमवने, मुख्याध्यापक श्री.अहिरे सर, व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →