दि. 04/08/2023 रोजी मौजा वाढोणा ता. नागभिड येथे प्रांगणात प्रधानमंत्री पोषण शक्ती जनजागृती कार्यक्रम

दिनांक 04/08/2023 रोजी समाज सेवा हायस्कूल वाढोणा  ता. नागभीड येथे पौष्टीक तृणधान्य महत्व कार्यक्रम घेण्यात आला यावेळी समाज सेवा हायस्कूल वाढोणा मुख्याध्यापक संजय डोरलीकर सर व इतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते .तसेच या कार्यक्रमांमध्ये पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व त्याचे फायदे इत्यादी विषयी सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले .आणि विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची ओळख करून देण्यात आली . पौष्टिक तृणधान्य विषयी म्हणी विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या .यावेळी कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक तळोधी एस. ए. पाकमोडे साहेब. कृषी सहाय्यक यु.आर. मोहिते, कु. पी.आर. गवई मॅडम उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →