लिंगामे तालुका कळवण येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम 2023 अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकार श्री डमाळे साहेब, तालुका कृषी अधिकारी कळवण श्रीमती मीनल म्हस्के मॅडम ,मंडळ कृषी अधिकारी पाखरे साहेब,कळवण यांनी प्राथमिक जिल्हा परिषद शाळा लिंमाणे तालुका कळवण येथील विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पटवून सांगितले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →