आज दि 9.8.2023 रोजी शासकीय आश्रम शाळा सोनबर्डी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जागरूकता मोहीम

आज दि 9.8.2023 रोजी शासकीय आश्रम शाळा सोनबर्डी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम राबविण्यात आली यावेळी कृषी सहाय्यक श्री चंद्रकांत सैंदाणे, मुख्याध्यापक ,सरपंच व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →