दि. 04/08/2023 रोजी मौजा पेटगाव ता. सिंदेवाही येथे प्रांगणात प्रधानमंत्री पोषण शक्ती जनजागृती कार्यक्रम

मौजा पेटगाव, तालुका सिंदेवाही , जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक 4/8/2023 रोजी ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय  येथे प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेअंतर्गत श्री.एन. के.शिंदे कृषी सहाय्यक पेटगाव यांनी मुलांना पोष्टिक  तृणधान्य चे आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळेस ता.क्रु.अ.सिंदेवाही श्री ए.आर.महाले, शाळेतील मुख्याध्यापक श्री. डी जि मेश्राम सर, श्री आर.एन.कणखर कृषी साहाय्यक तसेच  शिक्षक वृंद  व मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →