आज दिनांक 9/8/2023 रोजी जि.प.उच्च प्राथमिक शाळा गालापूर येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अंतर्गत तृणधान्य बाबत

आज दिनांक 9/8/2023 रोजी जि.प.उच्च प्राथमिक शाळा गालापूर येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अंतर्गत तृणधान्य व त्यांच्यातील पोषणमूल्ये याबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली *सदर कार्यक्रमास कृषीसहाय्यक श्रीमती. जे.डी.शिंगणे मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र कोळी सर , पद.शिक्षक अनिल पाटील सर, शरीफ शेख सर, निलेश भामरे सर, उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →