आज दि.9.8.2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 पौष्टिक तृणधान्य यांचे महत्त्व

आज दि.9.8.2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत गोविंद महाराज शिक्षण मंडळ माध्यमिक विद्यालय , तळई येथे शालेय विद्यार्थ्यांना मिलेट मंथ राजगिरा तसेच पौष्टिक तृणधान्य यांचे महत्त्व आहारातील गरज याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले कृषी पर्यवेक्षक बाविस्कर साहेब व श्री बेळगे साहेब ,कृषी सहाय्यक श्रीमती फुंदे हे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →