मौजा बेंबाळ ता. मुल येथे प्रांगणात प्रधानमंत्री पोषण शक्ती जनजागृती कार्यक्रम

आज दिनांक 4/8/23 ला मौजा बेंबाळ येथे स्वामी विवेकानंद शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण मोहीम अंतर्गत कार्यक्रम आयोजीत केला सदर कार्यक्रमाला मा.चांगदेव केमेकर सरपंच बेंबाळ, मा. देवाजी ध्यांनबोईवार उपसरपंच बेंबाळ मा. काबली मुख्याधापक तसेच अन्य शिक्षक व पराते साहेब मंडळ कृषि अधिकारी बेंबाळ, वाळके कृषि सहायक बेंबाळ तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →