मौजा चिचोली येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागृरुकता निर्माण मोहिमे च्या माध्यमातून जि. प.शाळा चिचोली येथे तृणधान्य बद्दल त्याचे महत्त्व व त्याचे उपयोग माहिती देताना कृषी सेवक कु अश्विनी देशमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्तीत होते.