दिनांक 3/8/2023 रोजी मौजा सागरा ता. भद्रावती येथे पोषण शक्ती जागरुकता कार्यक्रम

मौजा सागरा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक 3/8/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सागरा येथे प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेअंतर्गत श्री.पी. डी. काळे कृषी सहाय्यक सागरा व श्री. व्ही. बी. कवाडे कृषि पर्यवेक्षक चंदणखेडा  यांनी मुलांना *तृणधान्य चे आहारातील महत्व  बाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळेस शाळेतील मुख्याध्यापक श्री. विटाळे सर, व इतर शिक्षक वृंद, शेतकरी श्री. दिनेश टोंगे, श्री. विठ्ठल पिजदुरकर, श्री. अनुप मारेकर व  55 मुले हजर होती.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →