दिनांक 3/8/2023 रोजी मौजा व्याहाड खु. ता. सावली येथे पोषण शक्ती जागरुकता कार्यक्रम

आज दिनांक 3/8/2023 रोजी मौजा व्याहाड खु. येथील जे. के.पाल जुनियर सायंस कॉलेज मध्ये PM पौष्टिक शक्ती निर्माण कार्यक्रम घेऊन विध्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. प्रसंगी दिनेश पानसे,कृ. प. व खंडू काळे कृ. स. यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →