मौजा निमनी, तालुका -कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक 3/8/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमनी येथे प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेअंतर्गत श्री.डी.बी.भगत कृषी सहाय्यक बाखर्डी व यांनी मुलांना *तृणधान्य चे आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळेस शाळेतील मुख्याध्यापक श्री. कोगरे सर, व इतर शिक्षक वृंद, शेतकरी श्री. वसंता चंपत सावरकर, श्री. रंजित गोरकर 61 मुले हजर होती.