दिनांक 02/08/2023 रोजी मौजा साखरा येथे पोषण शक्ती जागरुकता कार्यक्रम

मौजा साखरा येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विध्यार्थ्यामध्ये मिलेट बाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी वरोरा मार्फत कार्यक्रम घेण्यात आला मंडळ कृषी अधिकारी व्ही पी काळे सर यांनी मिलेटची ओळख करून  आहारातील महत्व याबद्दल सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाला कृषि प. सवंडकर , मुखध्यापक तबकी मॅडम व इतर शिक्षक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →