दिनांक 02/08/2023 रोजी मौजा तोरगाव बूज तालुका ब्रम्हपुरी येथे पोषण शक्ती जागरुकता कार्यक्रम

मौजा तोरगाव बूज तालुका ब्रम्हपुरी येथे पौष्टिक तृणधान्य बाबत जिल्हा परिषद शाळा मध्ये माहिती देण्यात आली व शाळेतील परस बाग मध्ये लागवड करण्यासाठी मिनिकिट भेट देण्यात आली

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →