नवेगाव हुंदेश्वरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत जागरूकता कार्यक्रम

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मीलेट जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने कु. येवले कृषी पर्यवेक्षक ,नागभिड यांनी नवेगाव हुंदेश्वरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळेस शाळेचे शिक्षक गण उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →