नागभिड येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थांमध्ये तृणधान्य (मिलेट) जागरूकता कार्यक्रम

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थांमध्ये तृणधान्य (मिलेट) जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने कृषी विभागामार्फत सरस्वती विद्यामंदिर, नागभीड येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तृणधान्याचे मानवी आहारातील महत्व, त्यामध्ये असलेले विविध घटक आदी. विषयावर सौ. अर्चना फुलसुंदर,उपविभागीय कृषी अधिकारी,नागभीड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सौ. किरणताई गजपुरे सचिव स वि म, अमोल शिरसाठ, सी एस दाडगे, एस आर सोनुने, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, तसेच मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →