दिनांक 01/08/2023 रोजी मौजा चिंतलधाबा येथे पोषण शक्ती जागरुकता कार्यक्रम

दिनांक 01/08/2023 रोजी मौजा चिंतलधाबा या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय,पोंभूर्णा मार्फत कार्यक्रम घेण्यात आले यावेळी कु. एस. ए. गेडाम तांत्रिक कृषी सहायक यांनी पोष्टीक तृणधान्ये चे आहारातील महत्व याविषयी माहिती सांगितली तसेच विविध तृणधान्ये पिकांची ओळख प्रत्यक्ष विद्यार्थी व शिक्षक वृंद यांना दाखऊन मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शाळेतील तरेवार मॅडम व चंदेल मॅडम तसेच मेश्राम सर  उपस्थीत होते

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →