आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहीम

दिनांक 8/8/2023 रोजी मोजा लखमापूर तालुका हिंगणायेथे आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहीम पंधरवाडा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर येथे तृणधान्य पिकांची ओळख व राजगिरा पिकाची माहिती देऊन आहारात समावेश करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती मेहर मॅडम, कृषी पर्यवेक्षक ममता महाजन व कृषी सहाय्यक विद्या वाघ व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →