आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहीम

दिनांक 8/8/2023 रोजी मौजा किन्ही ता. हिंगणा जि. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहीम पंधरवाडा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  किन्ही येथे तृणधान्य पिकाची माहिती देऊन राजगिरा पिकाचे आहारातील महत्त्व व माहिती सांगण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री अष्टकर सर, कृषी पर्यवेक्षक ममता महाजन  व कृषी सहाय्यक विद्या वाघ व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →