आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त विद्यार्थ्यांना पोष्टिक तृणधान्याचे महत्त्व समजावून सांगितले

दि.8/8/२०२३ रोजी ज्ञानगंगा उच्च माध्यमिक तथा कनिष्ट महाविद्यालय,पावनगाव  ता कामठी.जी.नागपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त विद्यार्थ्यांना पोष्टिक तृणधान्याचे महत्त्व समजावून सांगितले व पौष्टिक तृणधान्यांमध्ये असणारे घटक व आहारातील महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक व कृ. प. श्री   विराग देशमुख कृ.स. कु के. आर . ढोके  उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →