विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहीम अंतर्गत तृणधान्य पिकाची माहिती देऊन तृणधान्याचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यात आले.

दिनांक – 08/08/2023 रोजी मौजा – रायपूर हिंगणा  येथे विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहीम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर येथे तृणधान्य पिकाची माहिती देऊन तृणधान्याचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. सविता उमरेडकर मॅडम ,इतर शिक्षक, कु. सरिता राऊत कृ. स. हिंगणा व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →