आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती

दिनांक 04/08/2023 रोजी मौजा बखारी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मिलेट्स ऑफ द मंथ ” साजरा करण्यात आला.

 शाळेतील विद्यार्थ्यांना तृणधान्य बद्दल माहिती व त्याचे आहारातील महत्व सांगण्यात आले. तसेच तृणधण्याची ओळख करून देण्यात आली.

 यावेळी गावच्या सरपंच सौ.शोभाताई ढोणे, मुख्यध्यापक श्री. नासरे सर  , शिक्षका वंदिले मॅडम, कृषी सहाय्यक श्री के.बी.ठोंबरे, कृषी सेवक पी.एम.गटकाळ उपस्तीत होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →