आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती

विद्यार्थांना आंतरराष्ट्रीय पोस्टीक तृनधान्य वर्षा निमित्त व प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत मुलांना तृणधान्य आहारातील महत्व तसेच त्यापासून मिळणारे पोषक तत्व शरीराला सुदृढ व शशक्त बनून रोगानपासून मुक्त होण्यास मदत होते याबद्दल माहिती दिली तसेंच विद्यार्थ्यांना तृणधान्य बियाण्याची ओळख करून दिली उपस्थित मान्यवर  शाळेच्या मुख्याध्यपक ढोक सर गावचे सरपंच दिलीप कदमधाड उप सरपंच उमेश फुले ग्राम सेविका सौ नीलिमा शेखर शेतकरी होमराज मस्के व कृषि सहायक रंजित खळतकर उपस्थित होत्या

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →