आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती

दिनांक 3 ऑगस्ट 2023 ला आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षात 2023 च्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारबोडी ता. रामटेक येथे व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांत ज्वारी, बाजरी, राळा , नाचणी, राजगिरा इ. पौष्टिक तृणधान्याबद्दल जनजागृती तसेच पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारातील महत्त्व व त्याचा वापर इत्यादी बाबतीत प्रचार प्रसिध्दी व मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →