तालुका कृषी अधिकारी गोंदिया मार्फत तालुक्यात पौष्टिक तृणधान्य दिवस उत्साहात साजरा

दिनांक १४/०१/२०२३ रोजी बघोली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस अंतर्गत सभा घेऊन महिला वर्गात पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व बाबत जागरूकता निर्माण करण्यात आली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →