पौष्टिक तृणधान्य दिवसा निमित्त सालेकसा तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम साजरे

मकर संक्रांतीच्या भोगी या दिवशी सालेकसा तालुक्यातील ग्राम जमाकुडो येथे पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच व गावकरी अनेक शेतकरी उपस्थित होते .
ज्वारीतील आहाराचे महत्व या विषयावर मंडळ कृषी अधिकारी नंदू वानखडे यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजनेवर प्रकाश टाकून कृषी सहाय्यक एच एन कोहाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →