डहाणू तालुक्यातील मौजे सोनाळे येथे नाचणी लागवड प्रात्यक्षिक

पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत नाचणी पीक प्रात्यक्षिकचेप्आयोजन करून मौजे सोनाळे येथे मंगळवार दि.01/08/2023 रोजी सदु लक्ष्मण उमतोल ह्यांच्या शेतावर नाचणी लागवड केली . ह्या वेळी कृषि पर्यवेक्षक हरिश्चंद्र वाघमारे उपस्थीत होते. त्यांनी नाचणी लागवडी बाबतीत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमाचे नियोजन कृषि सहाय्यक कासा अजय आंबेकर यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →