चाळीसगाव – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य( मिलेट) जागृतता…

चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तांबोळे बु येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य( मिलेट) जागृतता निर्माण करणेसाठी कृषि सहायक श्री पवार आर बी यांनी आहारात तृणधान्यांच्या समावेशाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवुन दिले तसेच ‘मिलेट ऑफ द मंथ’च्या संकल्पनेत ऑगस्ट महिना हा राजगीरा पिकासाठी समर्पित असल्याने राजगीरा पिकाविषयी जनजागृती करण्यात आली.कृषि पर्यवेक्षक श्री वाघ ए टी यांनी व्याख्यानांची पर्यवेक्षण केले

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →