ता. कळंब जिल्हा यवतमाळ येथे वरिष्ठ प्राथमिक कन्या शाळा येथे आंतरराष्ट्रिय पोष्टिक तृणधान्य वर्षानिमित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

आज दिनांक 03/08/2023 रोजी कळंब येथे वरिष्ठ प्राथमिक कन्या शाळा येथे आंतरराष्ट्रिय पोष्टिक तृणधान्य वर्षानिमित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी मा. मंडळ कृषि अधिकारी कळंब श्री. एम. एल. कदम व कृषि पर्यवेक्षक महेंद्र ओंकार व मुख्याध्यापक श्री लांभाडे सर यांनी बालमित्रांशी संवाद साधला.. यावेळी शिक्षिका सरिकाताई हजारे, रविंद्र नंदुरकर सर, कोपुलवार सर व शिक्षक वृंद व विद्यार्थी बालमित्रांची उपस्थीती होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *