मौजे – जोडमोहा ता. कळंब जिल्हा यवतमाळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, मध्ये आंतरराष्ट्रिय पोष्टिक तृणधान्य वर्षानिमित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

आज दिनांक 03/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, जोडमोहा येथे आंतरराष्ट्रिय पोष्टिक तृणधान्य वर्षानिमित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सहाय्यक पवार साहेब, कृषि पर्यवेक्षक के. बी. बेदरकरसाहेब व प्रभारी मुख्याध्यापक श्री महेश आसुटकर सर यांनी बालमित्रांशी संवाद साधला.. यावेळी शाळेतील शिक्षक वृंद तथा शिक्षिका व विद्यार्थीनी – विद्यार्थी बालमित्रांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *