मा. सरपंच श्री. पोपट भोकरे यांच्या शुभ हस्ते कवठेसार तालुका- शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर येथे क्रॉप कॅपेट एरिया मिनिकिट बियाणे वाटप.

अन्न आणि पोषण सुरक्षा सन २०२३-२४ अंतर्गत, “शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेंतर्गत” मा. सरपंच श्री. पोपट भोकरे यांच्या शुभ हस्ते कवठेसार तालुका- शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर येथे क्रॉप कॅपेट एरिया बियाणे मिनिकीटचे शेतक-याना वाटप करणेत आले. यावेळी उपस्थित शेतक-याना मानवी आरोग्यासाठी पौष्टीक तृणधान्याचे महत्व कृषी विभागामार्फत सांगनेत आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →