शिरटी तालुका- शिरोळ येथे पौष्टीक तृनधान्य बियाणे मिनिकीट वाटप.

शिरटी, तालुका- शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर येथे “शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेंतर्गत” शेतक-याना तृणधान्य बियाणे मिनिकीटचे वाटप करनेत आले. यावेळी कृषी सहाय्यक अर्चना कोळी व कृषी पर्यवेक्षक संपतराव मुळीक यांनी उपस्थित शेतक-याना पौष्टीक तृणधान्याचे महत्व समजून सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →