पौष्टिक तृणधान्यां बाबत मार्गदर्शन

दिनांक १४/०१/२०२३ रोजी मौजा डव्वा ता. गोरेगाव जिल्हा गोंदिया येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस अंतर्गत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत श्री. सी. बी. कारंजेकर मकृअ तसेच श्री स्मिथ बागडे कृस. यांनी तृणधान्य यांचे महत्व बाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →