मकर संक्रांती सण हा पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा

मौजे निमगाव ता. तिरोडा जिल्हा गोंदिया येथे शेतकरी बांधवांना मकर संक्रांत दिवशी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करताना मंडळ कृषी अधिकारी तिरोडा, जिल्हा गोंदिया

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →