आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने सिल्लोड जिल्हा. औरंगाबाद येथे उपस्थित शेतकरी यांना राळा पिकाच्या बियाण्याचे मिनिकीट वितरीत करण्यात आले. या वेळी कार्यक्रमास मा.ना.श्री. अब्दुल सत्तार, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. पी.आर.देशमुख, कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ श्री.डॉ.झाडे, तालुका कृषी अधिकारी श्री बरदे , मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →