कृषी संजीवनी कृषी सप्ताह २०२३ अंतर्गत मौजे. शिरसगाव ता. वैजापूर जिल्हा. औरंगाबाद येथे उपस्थित शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य लागवड व आहाराचे महत्व याबाबत श्री. पवार साहेब सहयोगी संचालक, NARP, औरंगाबाद, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. आढाव साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री. ठक्के साहेब, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. तसेच पौष्टिक तृणधान्य पिकाच्या बियाण्याचे मिनिकीट वितरण केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →