उन्हाळी नागली पिकाचा यशस्वी प्रयोग

माळेगाव | आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली शामराव नामदेव गवळी रा. करंजाळी यांनी उन्हाळी नागली पिकाचा यशस्वी प्रयोग घेतला असून एका रोपास खरीपापेक्षा जास्त १०- ११ फुटवे आले आहेत. खरीपापेक्षा दीड पट उत्पादनात वाढ होणार आहे. शामराव गवळी वनराज शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य असून वनराज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष यशवंत गावंडे यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. मंडल कृषी अधिकारी महाजन कृषी पर्यवेक्षक कणखर, कृषी सहाय्यक म्हसे यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →