आज दि.२७/०६/२०२३ रोजी मौजे पार्टी तालुका पातुर जिल्हा अकोला येथे महिला शेतकरी सन्मान दिन कार्यक्रम निमित्त कृषि संजीवनी सप्ताह, पौष्टिक तृणधान्य,परंपरागत कृषि विकास योजना, नैसर्गिक शेती, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, गट क्षमता व गट नोंदणी बाबत मार्गदर्शन केले..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला

Learn More →