आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार प्रसिद्धी

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष-2023 निमित्ताने तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांच्या सौजन्याने मौजा नवरगाव येथे पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे या विषयावर महिला व पुरुष शेतकरी बांधवांना विस्तृत मार्गदर्शन करून व्यापक करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →