पौष्टिक तृणधान्य दिन साजरा

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष-2023 निमित्ताने तालुका कृषी अधिकारी तिरोडा जिल्हा गोंदिया यांच्या सौजन्याने मौजा कोडेलोहारा येथे पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे या विषयावर महिला भगिनींना विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →