“आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सव २०२३” ठाणे FSSAI पश्चिम विभागाने येथे “Eat Right Millet” महामहीम राज्यपाल मा. रमेश बैस यांच्या उपस्थितीत दि .२९ एप्रिल २०२३ रोजी संपन्न झाला सदर कार्यक्रमात महाराष्ट्र मिलेट मिशन ची पुस्तिका देताना मा. अंकुश माने साहेब विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे, सोबत मा. आमदार संजय केळकर साहेब,जिल्हाधिकारी मा. शिनगारे साहेब, व कृषि विभागातील अधिकारी यांच्या वृत्तपत्रातून आलेल्या बातम्या…

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे

Learn More →