महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत दि. १४ ते १६ एप्रिल २०२३ पर्यंत आयोजित केलेल्या *मिलेट व मॅंगो *महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन मा. महापौर डिंपल मेहता मॅडम, मा. आयुक्त दिलीप ढोले साहेब व मा.अंकूश माने साहेब विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला मा.उपमहापौर हसमुखभाई गहलोत, मा. उपायुक्त गणवीर साहेब, नगरसेविका वंदना भावसार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्थळ:- बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण, मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे

Learn More →