डहाणू मधील जांबुगाव येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य क्षेत्रवाढी साठी प्रचार

आज दिनांक २६/५/२०२३रोजी मौजे जांबुगाव येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात आला या वेळी शासनाच्या विविध योजनाची माहिती ,खरीप हंगाम पूर्व नियोजन आंतरराष्ट्रिय पोष्टीक तृणधान्य वर्ष राबवण्या मागचा उद्देश व येत्या खरीप हंगामात नागली व वरी प्रात्यक्षिक उद्देश या बाबत माहिती श्रीमती विशे मॅडम कृषी पर्यवेक्षक डहाणू यांनी दिली तसेच बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता चाचणी बियाणे विकत घेताना घ्यावयाची काळजी याबाबत श्री.संदीप धामोडा कृषी सहाय्यक बोर्डी यांनी दिली या वेळी ग्रामपंचायत सदस्य श्री सायरस घाटाल व ३८शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →