आंतरराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत उन्हाळी बाजरी पिक प्रात्यक्षिके व शेतीदिन साजरा, गाव – वाघाड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक

दिनांक 29/04/2023 रोजी मौजे वाघाड, तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम अंतर्गत  घेण्यात उन्हाळी बाजरी पिक प्रात्यक्षिक प्रकल्पाचा शेतीदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी तृणधान्यचे आहारातील महत्त्व सांगून शेतात तृणधान्य पीके लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यात आले त्यावेळी  उपस्थिती – मौजे वाघाड गाव परिसरातील शेतकरी बांधव , पदाधिकारी उपस्थीत होते. कृषि सहायक श्रीमती रेणुका सातपुते यांनी आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या योजनाची माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →