मौजे टाकेद खु. ता.इगतपुरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम सन 2022-2023 इगतपुरी, जि. नाशिक

मौजे टाकेद खु ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शेतक-यांना पौष्टीक तृणधान्याचे महत्त्व समजावुन सांगितले कार्यक्रमास श्री एन.एस.पवार कृषि पर्यवेक्षक घोटी 2 व श्री ए.जी. राऊत, श्रीमती जे.बी.गांगुर्डे, कृषि सहाय्यक यांनी नागली व वरई पिक विषयी मार्गदर्शन केले., श्री गोपीनाथ लगड, श्री साहेबराब लगड ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →