आरोग्याच्या कण्याला भरड धान्याचा आधार

आंतर राष्ट्रीय भरड धान्य वर्ष निमित्त भरड धान्ये कोणती, त्यांचे उपयोग व भरड धन्य पासून तयार होणारे वेगवेगळे पदार्थ यांची माहिती होण्यासाठी नांदणी येथील कै. शहा तुळजारम नागरदास कन्या विद्यमंदिराने “आरोग्याच्या कण्याला भरड धान्याचा आधार ” ही माहिती पुस्तिका प्रकाशित केली आहे. पुस्तकात 14 भरड धाण्यांची माहिती दिलेली आहे. त्यापासून मिळणारे फायदे व सर्वांना आवडतील अशा पाककृतीबद्दल माहिती दिली आहे.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →