कर्जी ता.खेड जि. रत्नागिरी येथील जि प पूर्ण प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

कर्जी ता.खेड जि. रत्नागिरी येथील जि प पूर्ण प्राथमिक शाळा येथे दि.३/४/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष निमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली . यावेळी कृषि पर्यवेक्षक श्री . बिरनाळे यांनी तृणधान्याचे महत्व सांगितले . यावेळी सरपंच सौ. अंजली जागडे ‘ कृषिसहाय्यक श्री एम बी जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते . सदरची निबंध स्पर्धा पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री डेरवणकर सर व श्री भागणे सर यांनी सहकार्य केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →