हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे हायस्कूल आयनी ता.खेड जिल्हा रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन

दिनांक 31/3/2023 रोजी हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे हायस्कूल आयनी ता.खेड जिल्हा रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली सदर स्पर्धेत 36 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यातून पाहिले 3 विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य भेट देऊन प्रशस्तीपत्र देण्यात आले व पोषण आहार म्हणून राजगिरा लाडू देण्यात आले यावेळी उपस्थित मंडळ कृषी अधिकारी श्री जे.के. शिंदे साहेब यांनी विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले तसेच शाळेतील शिक्षक अनंत भागणे सर यांनी विद्यार्थ्यांना पौष्टीक तृणधान्य खाल्याने होणारे फायदे याविषयी माहिती दिली यावेळी सदर कार्यक्रम ला उपस्थित हायस्कूल चे प्राचार्य देशमाने सर,जगताप सर ,कृ स ए. एस. राठोड व इतर शिक्षक वृंद हजर होते….

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →